पाने माझी मीच चाळून पाहतो
गेलेल्या क्षणांना आठवून पाहतो
मायेचं मातृत्व, पित्याचं पितृत्व
निस्वार्थी प्रेम, जगी तोड नाही पाहतो