सस्नेह जय शिवराय
प्रेम स्वरूप ती कृष्णाची राधा
कुठे हि बदमाश भोंदु राधा …..
आजन्म कृष्नमय राधा …
कुठे हि स्वयंमघोषीत संत राधा ….
निस्वार्थी सखी कृष्णची राधा …
कुठे हि छळनारी स्वार्थी राधा….
बासुरीच्या तालात रमनारी राधा….
कुठे हि त्रीशुळ घेऊन फीरनारी राधा…
आत्मसात करा त्या कृष्णाच्या राधेला..
भाळु नका अश्या कळयुगी राघेला….
नितेश पाटील
९६३७१३८०३१
GOOGLE niteshpatil715
११.०८.१५
